स्मार्ट व्हिलेज ग्रामपंचायत मांजरवाडी
एक गाव एक गणपती प्रशस्ती पत्रक – 2003 | निर्मल ग्राम पुरस्कार – 2008 | पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना प्रमाणपत्र – 2020-21 | पर्यावरण विकासरत्न पुरस्कार – 2020-21 | महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार – 01/04/2022 | संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान – 2022-23 | आदर्श सरपंच पुरस्कार – 2016-17 | तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कार – 2019-20
मराठी
EN

आपले सरकार सेवा केंद्र (डिजिटल सेवा)

आपले सरकार सेवा केंद्र

डिजिटल सेवा

महाराष्ट्र शासन

पुणे जिल्हा परिषद पुणे

पंचायत समिती जुन्नर

ग्रामपंचायत द्वारा देण्यात येणारे दाखले/प्रमाणपत्र (G2C)
1. जन्म नोंदणी व प्रमाणपत्र - २०/-
2. मृत्यू नोंदणी व प्रमाणपत्र - २०/-
3. विवाहाचा दाखला - २०/-
4. नमुना ८ अ दाखला - २०/-
5. दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र - निःशुल्क
6. ग्रामपंचायत येणे बाकी दाखला - निःशुल्क
7. निराधार असल्याचा दाखला - निःशुल्क
ग्रामपंचायत द्वारा देण्यात येणारे इतर दाखले/प्रमाणपत्र (G2C)
  • नोकरी व्यवसायासाठी नाहरकत प्रमाणपत्र
  • कोणत्याही योजनेचा फायदा घेतला नसल्याचे प्रमाणपत्र
  • मालमत्ता आकारणी प्रमाणपत्र
  • शौचालय दाखला
  • मालमत्ता फेरफार प्रमाणपत्र/प्रत
  • जॉब कार्ड
  • नोंदवही प्रमाणपत्र
  • बांधकामासाठी अनुमती प्रमाणपत्र
  • बेरोजगार प्रमाणपत्र
  • नळ जोडणीसाठी अनुमती प्रमाणपत्र
  • वीजच्या जोडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र
  • चारित्र्याचा दाखला निराधार योजनेसाठी
  • हयातीचा दाखला
ग्रामपंचायतीशी संबंधित नसलेल्या व लोकांसाठी उपयोगी इतर सेवा (B2C)
  • रेल्वे/बस आरक्षण
  • आर्थिक समावेशन
  • डिटिएच रिचार्ज
  • ई कॉमर्स
  • बँकिंग सेवा
  • पॅन कार्ड
  • पोस्ट विभागाच्या सेवा इ.
  • आधार नोंदणी
  • विमा हप्ता भरणे
  • पासपोर्ट
  • वीजबिल भरणे

माहितीचा अधिकार अधिनियम अंतर्गत १ ते १७ मुद्दे (संक्षिप्त माहिती)

Scroll to Top