स्मार्ट व्हिलेज ग्रामपंचायत मांजरवाडी
एक गाव एक गणपती प्रशस्ती पत्रक – 2003 | निर्मल ग्राम पुरस्कार – 2008 | पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना प्रमाणपत्र – 2020-21 | पर्यावरण विकासरत्न पुरस्कार – 2020-21 | महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार – 01/04/2022 | संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान – 2022-23 | आदर्श सरपंच पुरस्कार – 2016-17 | तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कार – 2019-20
मराठी
EN
Manjarwadi Gram Panchayat

पुणे जिल्हा परिषद, पुणे

Pune Zilla Parishad, Pune

ग्रामपंचायत मांजरवाडी
ता. जुन्नर, जि. पुणे
वैयक्तिक व सार्वजनिक लाभांच्या योजना माहिती फलक
महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना

वैयक्तिक लाभाचे योजनेचे नाव

Name of Individual Benefit Scheme

अनुसूचित जातीतील तसेच आदिवासी उपयोजनेंअंतर्गत (टीएसपी / ओटीएसपी) महिलांना वैयक्तिक लाभाच्या योजना (पिठ गिरणी, शिवण मशीन, मधुमक्षिका पालन संच)

Personal benefit schemes for women under Scheduled Caste and Tribal Sub-Plan (TSP / OTSP) such as Flour Mill, Sewing Machine, Beekeeping Kit.

लाभाचे स्वरूप

Nature of Benefit

विहित मापदंडाचे साहित्य खरेदी केल्यानंतर खरेदी समितीने निश्चित केलेल्या लाभाचे अनुदान

Subsidy is provided after purchasing the required equipment as per the approved standards and confirmation by the purchase committee.

विहित नमुन्यातील अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे

Documents to be Submitted with Application

  • ग्रामीण भागातील रहिवाशी असल्याचा रहिवाशी दाखला
  • ग्रामसभेमधून लाभार्थी निवड केलेला ठराव
  • दारिद्र्य रेषेखालील कुटुंब / कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.१,२०,०००/- पेक्षा जास्त नसल्याचे प्रमाणपत्र
  • शिलाई मशीन प्रशिक्षण प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र
  • यापूर्वी सदर योजनेचा लाभ घेतलेला नसल्याबाबत ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र
  • अपंग लाभार्थी असल्यास ४०% किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व प्रमाणपत्र
  • आधार लिंक बँक खाते क्रमांक, बँक नाव, शाखा व IFSC कोड
  • ऑनलाईन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
  • स्वयंघोषणापत्र
  • विज बिलाची प्रत
  • Residence certificate of rural area
  • Gram Sabha resolution for beneficiary selection
  • Income certificate (annual income not exceeding ₹1,20,000)
  • Sewing machine training certificate and caste certificate
  • Certificate from Gram Panchayat stating the applicant has not taken benefit earlier
  • Disability certificate (minimum 40% if applicable)
  • Aadhaar linked bank account details with IFSC code
  • Required documents for online application
  • Self declaration
  • Electricity bill copy

Gram Panchayat Scheme Information

पुणे जिल्हा परिषद, पुणे

ग्रामपंचायत मांजरवाडी

ता. जुन्नर, जि. पुणे

वैयक्तिक व सार्वजनिक लाभांच्या योजना माहिती फलक
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना

वैयक्तिक योजनांचे नाव

  • गाय गोठा
  • शेळी शेड
  • कुक्कुट पालन शेड
  • कुक्कुट खाद्य
  • शेळी खाद्य
  • वाटेबंध
  • फळबाग लागवड
  • बांबू लागवड
  • मोहगनी वृक्ष लागवड
  • साग वृक्ष लागवड
  • तांबडी लागवड
  • तुळशी लागवड
  • विहीर पुनर्भरण
  • शेतीतळे
  • पडताळे
  • मुरूमी
  • नाडा बांध

सार्वजनिक कामे

  • पाणंद रस्ते
  • वृक्ष रोपण व देखभाल
  • कूप बांधकाम
  • सार्वजनिक शौचालय
  • शाळा कंपाऊंड
  • अंगणवाडी बांधकाम
  • सिमेंट नाला बांध
  • नाली बांधकाम
  • गावात वृक्ष लागवड
  • रेन वॉटर हार्वेस्टिंग

पात्रतेचे निकष

  • अनुसूचित जाती
  • अनुसूचित जमाती
  • भटक्या जमाती
  • निराधार कुटुंब
  • दारिद्र्यरेषेखालील कुटुंब
  • अपंग व्यक्ती असलेले कुटुंब
  • जमीन सुधारणा लाभार्थी
  • इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
  • वन हक्क कायदा 2006 लाभार्थी

लागणारी कागदपत्रे

  • अर्ज
  • ग्रामपंचायत ठराव
  • 7/12 व 8अ उतारा
  • जागेचा चतुर्सिमा
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक
  • प्रतिज्ञापत्र
  • दाखले
  • पंचनामा
  • स्थळ पाहणी

पुणे जिल्हा परिषद, पुणे Pune Zilla Parishad, Pune

ग्रामपंचायत मांजरवाडी Gram Panchayat Manjarwadi

ता. जुन्नर, जि. पुणे Taluka Junnar, District Pune

वैयक्तिक व सार्वजनिक लाभांच्या योजना माहिती फलक Information Board of Individual and Public Welfare Schemes

समाजकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना Schemes Implemented by Social Welfare Department
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे Development of Scheduled Caste & Neo-Buddhist Settlements
  • वस्तीला मूलभूत सुविधांची कामे देणे Providing basic facilities in settlements
  • पाणी पुरवठा, रस्ते, गटार, स्ट्रीट लाईट Water supply, roads, drainage, street lights
  • 10 ते 25 लोकसंख्या – ₹4.00 लाख Population 10–25 – ₹4.00 lakh
  • 26 ते 50 लोकसंख्या – ₹10.00 लाख Population 26–50 – ₹10.00 lakh
  • 51 ते 100 लोकसंख्या – ₹24.00 लाख Population 51–100 – ₹24.00 lakh
  • 101 ते 150 लोकसंख्या – ₹30.00 लाख Population 101–150 – ₹30.00 lakh
  • 300 लोकसंख्येपुढे – ₹40.00 लाख Above 300 population – ₹40.00 lakh
20% जिल्हा परिषद निधी अंतर्गत दिव्यांग योजना Disabled Welfare Schemes under 20% Zilla Parishad Fund
  • दिव्यांगांसाठी सायकल पुरविणे Bicycle for disabled persons
  • दिव्यांगांसाठी शिलाई मशीन पुरविणे Sewing machine for disabled persons
  • दिव्यांगांसाठी सोलर पुरविणे Solar equipment for disabled persons
दिव्यांग घरकुल योजना Disabled Housing Scheme
  • दिव्यांग प्रमाणपत्र (40% पेक्षा अधिक) Disability certificate (above 40%)
  • उत्पन्न दाखला (₹120000 पेक्षा कमी) Income certificate below ₹120000
  • आधार कार्ड Aadhaar card
  • बँक पासबुक Bank passbook
20 टक्के जिल्हा परिषद निधी अंतर्गत विविध विकास कामे Various Development Works under 20% Zilla Parishad Fund
  • ग्रामपंचायत स्तरावरील विकास कामे Development works at Gram Panchayat level
  • रस्ते, मंदिर, सभामंडप Roads, temples, community halls
  • विविध विकास कामांसाठी प्रस्ताव Development proposal submission
  • प्रस्तावासोबत फोटो व Geo Tag Geo-tagged photo required
यशवंत घरकुल योजना Yashwant Housing Scheme
  • जागा स्वतःची असावी Applicant must own land
  • उत्पन्न दाखला ₹120000 पेक्षा कमी Income certificate below ₹120000
  • आधार कार्ड Aadhaar card
  • रेशन कार्ड Ration card
दिव्यांग विवाह योजना Disabled Marriage Scheme
  • दिव्यांग प्रमाणपत्र (60% पेक्षा अधिक) Disability certificate above 60%
  • आधार कार्ड Aadhaar card
  • बँक खाते Bank account
आंतरजातीय विवाह योजनेअंतर्गत अर्थसहाय्य Financial Assistance for Inter-caste Marriage
  • विवाह नोंदणी दाखला Marriage registration certificate
  • वधू व वर आधार कार्ड Bride & Groom Aadhaar card
  • बँक खाते Bank account
Scroll to Top