आपले सरकार सेवा केंद्र
डिजिटल सेवा
महाराष्ट्र शासन
पुणे जिल्हा परिषद पुणे
पंचायत समिती जुन्नर
ग्रामपंचायत द्वारा देण्यात येणारे दाखले/प्रमाणपत्र (G2C)
1. जन्म नोंदणी व प्रमाणपत्र - २०/-
2. मृत्यू नोंदणी व प्रमाणपत्र - २०/-
3. विवाहाचा दाखला - २०/-
4. नमुना ८ अ दाखला - २०/-
5. दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र - निःशुल्क
6. ग्रामपंचायत येणे बाकी दाखला - निःशुल्क
7. निराधार असल्याचा दाखला - निःशुल्क
ग्रामपंचायत द्वारा देण्यात येणारे इतर दाखले/प्रमाणपत्र (G2C)
- नोकरी व्यवसायासाठी नाहरकत प्रमाणपत्र
- कोणत्याही योजनेचा फायदा घेतला नसल्याचे प्रमाणपत्र
- मालमत्ता आकारणी प्रमाणपत्र
- शौचालय दाखला
- मालमत्ता फेरफार प्रमाणपत्र/प्रत
- जॉब कार्ड
- नोंदवही प्रमाणपत्र
- बांधकामासाठी अनुमती प्रमाणपत्र
- बेरोजगार प्रमाणपत्र
- नळ जोडणीसाठी अनुमती प्रमाणपत्र
- वीजच्या जोडणीसाठी नाहरकत प्रमाणपत्र
- चारित्र्याचा दाखला निराधार योजनेसाठी
- हयातीचा दाखला
ग्रामपंचायतीशी संबंधित नसलेल्या व लोकांसाठी उपयोगी इतर सेवा (B2C)
- रेल्वे/बस आरक्षण
- आर्थिक समावेशन
- डिटिएच रिचार्ज
- ई कॉमर्स
- बँकिंग सेवा
- पॅन कार्ड
- पोस्ट विभागाच्या सेवा इ.
- आधार नोंदणी
- विमा हप्ता भरणे
- पासपोर्ट
- वीजबिल भरणे