स्मार्ट व्हिलेज ग्रामपंचायत मांजरवाडी
एक गाव एक गणपती प्रशस्ती पत्रक – 2003 | निर्मल ग्राम पुरस्कार – 2008 | पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना प्रमाणपत्र – 2020-21 | पर्यावरण विकासरत्न पुरस्कार – 2020-21 | महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार – 01/04/2022 | संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान – 2022-23 | आदर्श सरपंच पुरस्कार – 2016-17 | तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कार – 2019-20
मराठी
EN

School

गावातील शाळेची माहिती

213
एकूण विद्यार्थी
12
संगणक
5000
ग्रंथालयातील पुस्तके
7
सर्वोच्च इयत्ता

मूलभूत माहिती

  • शाळेचे नाव : जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा मांजरवाडी
  • तालुका : जुन्नर
  • जिल्हा : पुणे
  • सर्वोच्च इयत्ता : ७ वी
  • एकूण विद्यार्थी : २१३

शाळेतील सुविधा

  • सर्व वर्गांमध्ये डिजिटल टीव्ही
  • १२ संगणकांची संगणक प्रयोगशाळा
  • ५००० पुस्तकांचे ग्रंथालय
  • RO पिण्याच्या पाण्याची सुविधा
  • प्रशस्त क्रीडांगण
  • विज्ञान प्रयोगशाळा उपलब्ध
  • रोबोटिक्स प्रयोगशाळा
  • मध्यान्ह भोजन

विशेष उपक्रम

  • गावाचे सर्वेक्षण करून दाखलपात्र विद्यार्थ्यांची यादी तयार
  • पालकांचे प्रबोधन करण्यासाठी गृहभेटी
  • १००% विद्यार्थी शाळेत दाखल
  • शाळेची उपस्थिती ९९ ते १००%
  • १००% उपस्थिती असणाऱ्या वर्गाचा सन्मान
  • दर महिन्याला पालक सभा
  • वर्षातून दोन पालक मेळावे
  • गळतीचे प्रमाण ०%
  • वॉटर बेल
  • माजी सैनिक उपक्रम स्मारक
  • शहीद स्मारकास १ मे, १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी या दिवशी तसेच शहीद दिनाच्या दिवशी पुष्पचक्र अर्पण केले जाते.

शालेय उपक्रम

  • दैनिक परिपाठ
  • सामान्यज्ञान प्रश्नमंजुषा
  • कविता गायन स्पर्धा
  • शैक्षणिक सहली
  • योग वर्ग
  • सांस्कृतिक कार्यक्रम
  • स्वच्छता मोहीम
  • वृक्षारोपण

शाळेची यश

  • जिल्हास्तरीय उंच उडी प्रथम क्रमांक
  • कबड्डी स्पर्धा
  • खो-खो स्पर्धा
  • लोकनृत्य स्पर्धा
  • प्रश्नमंजुषा स्पर्धा
  • शिष्यवृत्ती परीक्षा यश
  • नवोदय परीक्षेसाठी निवड

पर्यावरण उपक्रम

  • शालेय परसबाग
  • भाजीपाला लागवड
  • औषधी वनस्पती लागवड
  • वृक्षारोपण
  • स्वच्छ शाळा परिसर
Scroll to Top