पुणे जिल्हा परिषद, पुणे
ग्रामपंचायत मांजरवाडी
ता. जुन्नर, जि. पुणे
वैयक्तिक व सार्वजनिक लाभांच्या योजना माहिती फलक
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना
वैयक्तिक योजनांचे नाव
- गाय गोठा
- शेळी शेड
- कुक्कुट पालन शेड
- कुक्कुट खाद्य
- शेळी खाद्य
- वाटेबंध
- फळबाग लागवड
- बांबू लागवड
- मोहगनी वृक्ष लागवड
- साग वृक्ष लागवड
- तांबडी लागवड
- तुळशी लागवड
- विहीर पुनर्भरण
- शेतीतळे
- पडताळे
- मुरूमी
- नाडा बांध
सार्वजनिक कामे
- पाणंद रस्ते
- वृक्ष रोपण व देखभाल
- कूप बांधकाम
- सार्वजनिक शौचालय
- शाळा कंपाऊंड
- अंगणवाडी बांधकाम
- सिमेंट नाला बांध
- नाली बांधकाम
- गावात वृक्ष लागवड
- रेन वॉटर हार्वेस्टिंग
पात्रतेचे निकष
- अनुसूचित जाती
- अनुसूचित जमाती
- भटक्या जमाती
- निराधार कुटुंब
- दारिद्र्यरेषेखालील कुटुंब
- अपंग व्यक्ती असलेले कुटुंब
- जमीन सुधारणा लाभार्थी
- इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी
- वन हक्क कायदा 2006 लाभार्थी
लागणारी कागदपत्रे
- अर्ज
- ग्रामपंचायत ठराव
- 7/12 व 8अ उतारा
- जागेचा चतुर्सिमा
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- बँक पासबुक
- प्रतिज्ञापत्र
- दाखले
- पंचनामा
- स्थळ पाहणी