स्मार्ट व्हिलेज ग्रामपंचायत मांजरवाडी Smart Village Grampanchayat Manjarwadi
मांजरवाडी, ता. जुन्नर, जि. पुणे Manjarwadi, Taluka : Junnar, District : Pune
स्थापना : ०९/११/१९७० Established : 09/11/1970
मांजरवाडी गावाची माहिती About Manjarwadi Village
उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील शिवजन्मभूमीच्या परिसरातील एक छोटेसे पण प्रगत गाव म्हणजे मांजरवाडी. साधारण तीन हजार लोकसंख्या असलेल्या या गावाने शेती आणि परंपरा जपत विकासाचा मार्ग स्वीकारला आहे.
९ नोव्हेंबर १९७२ रोजी मांजरवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत बनली आणि गावाच्या विकासाला नवी दिशा मिळाली. ग्रामस्थांच्या एकोप्यामुळे गावाने शेती, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात मोठी प्रगती साधली आहे.
Manjarwadi is a small yet progressive village located in Junnar taluka of Pune district. With a population of around three thousand, the village has preserved its agricultural traditions while steadily moving towards development.
On 9 November 1972, Manjarwadi became an independent Gram Panchayat, giving new direction to its growth. With unity among villagers, the village has made strong progress in agriculture, education and social development.
कार्यकारी मंडळ Executive Committee
पुरस्कार Awards
निर्मल ग्राम पुरस्कार - 2008 Nirmal Gram Award - 2008
गाव स्वच्छता, शौचालय बांधकाम आणि पर्यावरण संवर्धनासाठी मिळालेला अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार. A prestigious award received for village cleanliness, toilet construction, and environmental conservation.
शासकीय योजना
ध्येय आणि दृष्टीकोन Mission & Vision
आमचे ध्येय Our Mission
गावाचा सर्वांगीण विकास करून प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे. To provide basic facilities to every citizen by ensuring the overall development of the village.
आमचा दृष्टीकोन Our Vision
मांजरवाडी गावाला स्वच्छ, सुशिक्षित आणि डिजिटल स्मार्ट व्हिलेज बनवणे. To make Manjarwadi village a clean, educated, and digitally smart village.
सार्वजनिक सेवा Public Service
नागरिकांना पारदर्शक आणि प्रभावी प्रशासन सेवा उपलब्ध करून देणे. To provide transparent and effective administrative services to citizens.
गावातील विकास उपक्रम Village Development Initiatives
वृक्षारोपण मोहिमा Tree Plantation Campaigns
जलसंधारण प्रकल्प Water Conservation Projects
डिजिटल ग्रामपंचायत सेवा Digital Grampanchayat Services
शिक्षण आणि आरोग्य उपक्रम Education and Health Initiatives
पर्यावरण जनजागृती उपक्रम
आम्ही वृक्षतोड करणार नाही
आम्ही प्लास्टिकचा वापर करणार नाही
ग्रामपंचायत फोटो गॅलरी Village Photo Gallery





